karanji

Diwali 2022 : दिवाळीसाठी बनवा Healthy फराळ; चौकटीबाहेरच्या 'या' पदार्थांनी पुरवा जीभेचे चोचले

Diwali 2022 तोंडावर आलीये, काहींचा फराळ तयारही आहे. पण, दिवाळीचा फराळ शक्य तितका आरोग्यास पूरक बनवण्यासाठीही काहीजण प्रयत्नशील आहेत. त्यांच्यासाठीच ही माहिती... 

 

Oct 18, 2022, 01:23 PM IST

करंजी

साहित्य : मैदा, मैदा भिजवण्या साठी दूध, तळण्यासाठी साजूक तूप

सारणाची सामग्री – खिसलेलं खोबरं, पिठी साखर, मावा, काजू, किसमिैस, बदाम, खसखस, चारोळे, वेलची पूड, जायफळ पूड.

Oct 22, 2012, 04:07 PM IST