karan johar priyanka chopra

'हम झुकने वालों में से नहीं...', अनुष्का शर्माचं करिअर संपवण्याच्या वादावर Karan Johar नं दिला इशारा

Karan Johar Answer To Trollers : करण जोहरला गेल्या काही दिवसांपासून प्रियांका चोप्राला बॉलिवूड सोडण्यासाठी कारणीभूत ठरल्यामुळे चर्चेत आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्याला अनुष्काचं करिअर संपवायचं होतं या वक्तव्यामुळे ट्रोल होत होता. त्यावर करणनं आता सडेतोड उत्तर दिलं आहे.  

 

Apr 9, 2023, 01:26 PM IST