karachi kings

Viral Video: LIVE सामन्यात Mohammad Amir चं अश्लील कृत्य, Shahid Afridi ला खणखणीत प्रत्युत्तर!

Karachi Kings vs Qalandars PSL 2023: आमीरने शाई होपचा (Shai Hope) विकेट काढल्यानंतर जंगी सेलिब्रेशन (Mohammad Amir Celebration) केलं. त्यावेळी त्याने अश्लिल कृत्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

 

Feb 20, 2023, 03:15 PM IST

Pakistan Super League: 20 वर्षाची पोरगं अन् 160 ची स्पीड, पाकिस्तानला मिळाला नवा 'शोएब अख्तर'

PSL 2023: इहसानुल्लाहने (Ihsanullah) क्वेटा ग्लॅडिएटर्सविरुद्धच्या (Multan Sultan VS Quetta Gladiators) सामन्यात या गोलंदाजाने केवळ 12 धावांत 5 विकेट घेतल्या होत्या.

Feb 19, 2023, 05:52 PM IST

6,6,6,6,6,6... Babar Azam ने एकाच ओव्हरमध्ये ठोकले 6 सिक्स; पाहा Video

Babar Azam hits 6 sixes:  बाबर आझम पीएसएल 2021 आणि 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे. त्यामुळे आता फॉर्ममध्ये नसलेला बाबर कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Feb 14, 2023, 10:11 PM IST

क्रिकेटविश्वातून मोठी बातमी! खराब फॉर्म नडला, टी20 वर्ल्ड कपनंतर कर्णधारपद सोडणार?

T20 World Cup : स्पर्धेतील खराब कामगिरीचा फटका बसणार, कर्णधारपदावरुन होणार पायऊतार

 

Nov 7, 2022, 09:25 PM IST