kanpur police 0

चक्कर येऊन पडला हेड कॉन्स्टेबल, पोलीस निरीक्षक बनवत बसला Video... उपचाराअभावी मृत्यू

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक पोलीस हेड कॉनस्टेबल चक्कर येऊन खाली कोसळला. पण त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी त्याच्याबरोबर पोलीस निरीक्षक मोबाईलमध्ये व्हि़डिओ बनवण्यात व्यस्त होता. अखेर उपचाराअभावी हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला

Jun 19, 2024, 07:59 PM IST

मंडप सजला, वऱ्हाडी आले, नवरा हार घेऊन स्टेजवर आला, पण नवरीच गायब झाली... कारण हैराण करणारं

Trending News : लग्न म्हणजे दोन जिवांचं मिलन, दोन भावनांचं बंधन, दोन मनाचं जन्मभराचं नातं... नव्या आयुष्याची स्वप्न पाहात नवरा-नवरी सात फेरे घेतात. पण याच दिवशी ही स्वप्न उद्ध्वस्त झाली तर. अशीच एक घटना एका तरुणासोबत घडली आहे

Feb 1, 2024, 02:43 PM IST

प्रसिद्ध कॉमेडियनला जीवे मारण्याची धमकी; अमित शहांकडे मदतीची मागणी

सात वर्षांपूर्वीदेखील कॉमेडियनला असाच धमकीचा फोन आला होता.

Dec 30, 2020, 12:24 PM IST

VIDEO: नवरीसोबत सेल्फी काढण्यास विरोध केल्याने हाणामारी

एका लग्न समारंभात सेल्फी काढताना एक विचित्र प्रकार घडला आहे.

Feb 15, 2018, 08:29 AM IST