kanpur dehat

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कालीमातेच्या भूमिकेत असलेल्या 14 वर्षांच्या मुलाने एका मुलाचा गळा चिरला आहे. 

May 5, 2024, 03:43 PM IST

दारु सोडण्याच्या वादातून त्याने भावाला अन् वहिनीला संपवलं; उत्तर प्रदेशमधील धक्कादायक घटना

Alcoholic Man Beats Couple To Death: पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल होईपर्यंत आरोपी घटनास्थळवरुन फरार झाला होता. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी 2 टीम तयार केल्या आणि अवघ्या 6 तासांमध्ये त्याला अटक केली.

Jul 12, 2023, 08:19 AM IST

नवरदेव बुलेट आणि १ लाखांच्या हुंड्यावर अडून, भर मंडपात सासऱ्याने 'अशी' घडवली अद्दल

UP Crime: उत्तर प्रदेशातील कानपूर देहाटमध्ये लग्न समारंभात नवरदेवाने जास्त हुंडा मागायला सुरुवात केली. बुलेट आणि एक लाख रुपयांची मागणी पूर्ण न झाल्याने वऱ्हाड मागे फिरले. यानंतर वधूच्या वडिलांनी वरासह 50 वऱ्हाड्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Jun 22, 2023, 06:35 PM IST

'या लोकांनी आग लावली आहे,' आई आणि मुलगी घरात जिवंत जळाली, पाहा VIDEO

Kanpur Dehat Mother Daughter Burned Alive: कानपूर देहात (Kanpur Dehat) येथे अतीक्रमण हटवण्यासाठी (Demolition) आलेल्या पथकावर एका आई आणि मुलीच्या हत्येचा ठपका बसला आहे. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. यामध्ये प्रमिला आणि त्यांची मुलगी नेहा दिसत आहेत. प्रमिला यावेळी या लोकांनी आग लावली असल्याचं ओरडून सांगताना ऐकू येत आहे. 

 

Feb 14, 2023, 12:36 PM IST

VIDEO: भाजप नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, टोल कर्मचाऱ्याला केली मारहाण

भाजप नेता आणि त्याच्या मुलाची गुंडगिरीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत दोघेही टोल कर्मचाऱ्याला मारहाण करत असल्याचं दिसत आहे.

Mar 2, 2018, 04:21 PM IST