kankhajura in icecream

मुंबईनंतर आता नोएडा!महिलेने ऑनलाइन मागवलेल्या आइस्क्रीमचा डब्बा उघडला, समोरच दृश्य पाहून अंगावर शहाराच आला

Centipede Found in Ice Cream: तुम्ही आवडीनं आईस्क्रिम खात असाल तर सावधान... मुंबईत एका आईस्क्रिममध्ये चक्क मानवी बोटाचा तुकडा आढळल्यानंतर आता  नोएडातही असाच प्रकार घडला आहे. 

Jun 16, 2024, 11:58 AM IST