kanifnath

कानिफनाथांच्या मढीत यात्रोत्सवाला सुरुवात

भटक्यांची पंढरी असलेल्या श्री क्षेत्र मढी इथ कानिफनाथांचा जयघोष करत प्रथेप्रमाणे मानाची गोपाळ समाजाची होळी गुरुवारी सायंकाळी मढी इथं पेटविण्यात आली... तर सकाळी नाथमंदिराच्या कळसाला कैकाडी समाजाची मानाची काठी लावून खऱ्या अर्थाने मढी यात्रेला प्रारंभ झाला. होळी ते गुढीपाडवा अशा यात्रोत्सवाला तब्बल साडे चारशे वर्षांची परंपरा आहे.

Mar 2, 2018, 02:22 PM IST