kanhaiya kuamar

महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचला कन्हैया कुमार पण...

देशद्रोहाचा आरोप असलेला कन्हैया कुमार महाराष्ट्राच्या सभागृहाचं कामकाज पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचला होता. पण कन्हैया कुमारला तेथे प्रवेश नाकारल्याची माहिती आहे. आज प्रेक्षक गॅलरी बंद असल्याने त्याला प्रवेश नाकारल्याचं म्हटलं जातंय. पण आपण संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुनच येथे आल्याचं कन्हैया कुमारचं म्हणणं आहे.

Aug 2, 2016, 01:55 PM IST

कन्हैय्याला पुन्हा मारहाण

देशद्रोहाचा आरोप असलेला दिल्लीतल्या जेएनयू विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारला पुन्हा एकदा मारहाण झाली आहे.

Mar 10, 2016, 10:25 PM IST