kangana ranawat

Will Kangana Ranavat be active in politics? PT37S

Video | कंगणा रणावत राजकरणात सक्रिय होणार?

Will Kangana Ranavat be active in politics?

Oct 12, 2022, 09:00 AM IST
headlines 7am 1st october 2022 watch video PT1M49S
ACTRESS KANGANA RANAWAT WAS SLAPPED BY MUMBAI HIGH COURT PT3M36S

कंगना राणावतचं मानधन आता दुप्पट

अभिनेत्री कंगना राणावतने आपल्या मानधनात दुप्पट वाढ केली आहे. एकामागोमाग सुपरहिट चित्रपट देणाऱ्या कंगना राणावतने, आता तिचे मानधन ३ कोटींवरून ६ कोटी केले आहे. 

Jul 7, 2015, 07:18 PM IST

'हैदर' आणि 'क्वीन' फिल्मफेअरचे राजा-राणी !

प्रतिष्ठित मानले जाणारे फिल्मफेअर अवॉर्ड्स नुकतेच जाहीर झाले.  'मै रहूँ के मैं नही' म्हणत हैदर साकरणा-या शाहिद कपूरनं सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला तर राणी  मेहराची भूमिका साकारणारी कंगणा राणावत बॉलिवडूची क्वीन ठरली.. 

Feb 1, 2015, 10:10 AM IST

कंगणाने ३ कोटींची ऑफर नाकारली

`क्वीन` सिनेमाच्या यशानंतर कंगणा राणावतने तब्बल ३ करोड रूपयांच्या ऑफरला कंगणाने एका झटक्यात नकार दिला आहे. एका लग्न सोहळ्यात तिला डान्स करण्यासाठी ३ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती.

May 20, 2014, 05:32 PM IST

प्रियंका-कंगणामध्ये आता कॅटफाईट!

बॉलीवुडमध्ये अभिनेत्रींच्या कॅटफाईट होतच असतात. त्यासाठी त्यांना कोणतेही खास कारण लागत नाही. हिरोईन्सच्या या भांडणांचे अनेक किस्से प्रसिध्द आहेत. सध्या प्रियंका चोप्रा आणि कंगणा राणावत यांच्यात आगामी क्रिश ३ च्या प्रमोशनवरून काही विवाद सुरू आहेत.

Oct 18, 2013, 06:49 PM IST

सलमान-कंगना में कुछ खास है- इति नेहा धुपिया

बॉलिवूडमध्ये गॉसिपिंग या साथीच्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. आपल्या सहकलाकारांबद्दल बेधडकपणे अफवा पसरवण्याची संसर्गजन्य साथीमुळे बॉलिवूडमधले दिग्गज त्रस्त झाले आहेत. शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राच्या अफेअर असल्याच्या गावगप्पांच्या मागे निलम असल्याचं नुकतचं उघडकीस आलं.

Jan 12, 2012, 08:26 PM IST