kane williamson neil wagner retitement

Kane Williamson: नील वॅगनरवर निवृत्तीसाठी दबाव? अखेर आरोपांवर केन विलियम्सनने सोडलं मौन

Kane Williamson: न्यूझीलंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टेस्ट सिरीज सुरु असून या टेस्ट सिरीजपूर्वी नील वॅगनरने निवृत्तीची घोषणा केली होती. नीलला ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये समाविष्ट केलं नव्हतं. यानंतर टीमचा माजी खेळाडू रॉस टेलरने नीलला बळजबरी निवृत्ती घ्यायला लावली होती, असं म्हटलंय. 

Mar 7, 2024, 07:49 PM IST