kamal haasan birthday

कमल हासन यांच्याकडून Thug Life चा ॲक्शन पॅक टीझर शेअर; वाढदिवसानिमित्त चाहत्यांना रिटर्न गिफ्ट

Kamal Haasan birthday Special Thug Life Teaser : कमाल हासन यांचा आज वाढदिवस असून त्या निमित्तानं त्यांनी चाहत्यांना रिटर्न गिफ्ट देत आगामी चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. 

Nov 7, 2023, 10:30 AM IST

Kamal Haasan Birthday : कमल हासन आहेत इतक्या कोटींच्या संपत्तीचे मालक, आकडा ऐकून व्हाल थक्क

कमल हासन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण त्यांच्या एकूण संपत्तीविषयी जाणून घेऊया...

Nov 7, 2022, 11:03 AM IST

दोन लग्न, तीन Girlfriend; तरीही आज एकटं आयुष्य जगतोय 'हा' अभिनेता

लग्नाआधीच अभिनेत्याला कन्या रत्न... अनेक प्रेमप्रकरणांमुळे चर्चेत आलेला 'तो' आहे तरी कोण?

 

Nov 7, 2022, 08:38 AM IST

‘मी मुख्यमंत्री बनणार’, कमल हसन यांचं वक्तव्य

साऊथचे प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांचा आज वाढदिवस आहे. या खास दिवसावर ते राजकीय प्रवेशाबद्दल काय घोषणा करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी त्यांची इच्छा बोलून दाखवली.

Nov 7, 2017, 11:24 AM IST