kalwa mumra

'जितेंद्र आव्हाड कट्टर हिंदुविरोधी' कळवा-मुंब्रातील तरुणांना 'जवान' मोफत दाखवण्यावरुन शिंदे गटाचा हल्लाबोल

शाहरुख खानचा जवान चित्रपट मोफत दाखवण्यावरून शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोदार टीका केली आहे. कळवा मुंब्रा पुरते सीमित राहिलेले आणि हर हर महादेव हा मराठी चित्रपट बंद पाडणारे आव्हाड हे महाराष्ट्रातील कट्टर हिंदु विरोधी असल्याची टीका म्हस्के यांनी केलीय.

Sep 14, 2023, 08:42 PM IST