तुम्ही खात असलेली काजू कतली भेसळयुक्त तर नाही ना? वापरा 'या' टिप्स 2 सेकंदात कळेल
Kaji Katli : सणासुदीच्या निमित्ताने गोड पदार्थ फारच आवडीने खाल्ले जातात. त्यापैकी अनेकांची आवडीची मिठाई म्हणजे 'काजू कतली'. मात्र सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाईंना मोठी मागणी असल्याने अनेकदा भेसळयुक्त मिठाई सुद्धा मार्केटमध्ये येते. अशावेळेस भेसळयुक्त आणि शुद्ध किंवा खरी काजू कतली कशी ओळखायची याबाबत जाणून घेऊयात.
Nov 2, 2024, 04:18 PM IST
Kaju Katli History: काजू कतलीचा शोध कोणी लावला? मराठ्यांशी आहे खास संबंध
Who Invented Kaju Katli: काजुकतलीचा शोध कसा लागला? ती पहिल्यांदा कुठे बनवली गेली? हे तुम्हाला माहित्येय का.
Nov 17, 2023, 11:19 AM ISTडायबिटीज रुग्णांची दिवाळी होणार गोड! आनंदानं खा 'ही' मिठाई
दिवाळीचा सण सुरु झाला आहे. अशात आता सगळ्यांच्याच घरी गोड-धोड पदार्थ बनवण्याची तयारी सुरु आहे. मात्र, सगळ्यांना चिंता असते ती डायबिटज असलेल्या लोकांची. कारण त्यांना हवे ते पदार्थ खाता येत नाही. अशात आज आपण शुगर-फ्री काजू कतली कशी बनवाणयची हे जाणून घेऊया.
Nov 4, 2023, 07:13 PM ISTGaneshotsav 2023 : गणेशोत्सवादरम्यान घरच्या घरी बनवा 'या' सोप्या मिठाई
गणेश चतुर्थी हा एक हिंदू सण आहे जो भगवान गणेशाचा जन्म साजरा करतो आणि 10 दिवस असतो. हा सर्वात आवडता सण आहे. दरवर्षी उत्साही गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी उत्सवाचा भाग होण्यासाठी सर्व आवेशाने आणि उत्साहाने वाट पाहतो. तो नक्कीच सर्वात प्रिय दैवी रूपांपैकी एक आहे आणि त्याला प्रथम नमस्कार केल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही.
Sep 12, 2023, 04:20 PM IST