kaccha limbu

‘कच्चा लिंबू’ का बघावा याची ६ कारणे !

अभिनेता प्रसाद ओक यांच्या ‘कच्चा लिंबू’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. प्रसाद यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा असल्याने प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची उत्सुकता आहेच.

Aug 10, 2017, 06:22 PM IST

VIDEO : स्पेशल आई-बाबांसाठी स्पेशल गाणं

दिग्दर्शकाच्या भूमिकेतील प्रसाद ओक यांचा पहिलाच सिनेमा 'कच्चा लिंबू'... प्रदर्शनाआधीच हा सिनेमा आपल्याकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलाय. 

Jul 25, 2017, 12:52 PM IST

TEASER : सोनाली - सचिनही ठरलेत या खेळात 'कच्चा लिंबू'

'साध्या माणसांची स्पेशल गोष्ट' या टॅग लाईनमुळे उत्सुकतेचा विषय झालेल्या 'कच्चा लिंबू' या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालाय. 

Jul 11, 2017, 05:52 PM IST