kabali

‘कबाली’सिनेमा प्रमोशनवेळी राधिका आपटे का होती गायब ?

मराठी अभिनेत्री राधिका आपटे ही ‘कबाली’या सिनेमा प्रमोशनवेळी उपस्थित न राहिल्याने चर्चा सुरु होती. मात्र, या चर्चेला राधिकाने पूर्णविराम दिलाय. मला वेळ नव्हता. याचे मला वाईट वाटत असल्याचे तिने सांगितले.

Jul 30, 2016, 06:09 PM IST

कबालीसाठी रजनीकांत यांना मिळाले इतके मानधन...

दाक्षिणात्य सुपरस्टार यांच्या 'कबाली' चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडत २५० कोटींहून अधिक कमाई केली आहे.  भारतासोबत चीन, मलेशिया आणि इतर देशांमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या कबाली चित्रपटाने फक्त तामिळनाडूमध्येच 100 कोटींची कमाई केली होती.

Jul 27, 2016, 07:12 PM IST

आश्चर्यकारक, पण सत्य... रजनीकांत फक्त एका नेत्याच्या ट्विटरला फॉलो करतात, जाणून घ्या कोण ते

 सुपरस्टार रजनीकांत यांचा कबाली गेल्या ५ दिवसापासून देशासह परदेशात धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार एकूण ४०० कोटींपर्यंत मजल मारली आहे. 

Jul 26, 2016, 06:20 PM IST

रजनीकांत यांना महाराष्ट्र भूषण द्यावा

मूळचा मराठी असलेला मात्र दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारा सुपरस्टार रजनीकांत यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात यावं अशी मागणी भाजप आमदार अनिल गोटे यांनी केलीय. 

Jul 26, 2016, 04:00 PM IST

जाणून घ्या कबालीचे पहिल्या वीकेंडचे कलेक्शन

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या अभिनयाने सजलेला कबाली या सिनेमा बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडमध्ये जगभरातून २०० कोटींचा आकडा पार केलाय.

Jul 25, 2016, 02:50 PM IST

कबाली पाहून येणाऱ्या तरुणाने वाचवली तरुणीची इज्जत

रजनीकांतच्या 'कबाली' सिनेमाने सध्या अनेकांवर जादू केली आहे. चेन्नईमध्ये मात्र एका खऱ्या-खुऱ्या कबालीने एका मुलीची अब्रु वाचवली आहे. एक मॉडल कबाली सिनेमा पाहून परत घरी निघाली होती. तेव्हा एका निर्जन स्थळी काही जणांनी या तरुणीला अडवलं आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यानच रजनीकांतचा एक फॅन वसंत पॉल सिनेमापाहून घरी निघाला होता आणि त्याला या तरुणीचा आवाज ऐकू आला.

Jul 25, 2016, 02:39 PM IST

म्हणून कबालीचा शेवट बदलला जाणार

कबालीच्या फॅन्सना निराश करणारी बातमी म्हणजे मलेशियात कबालीचा शेवट बदलला जाणार आहे.

Jul 24, 2016, 06:27 PM IST

विराटच्या डबल सेंच्युरीनंतर ट्विटरवर जोक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कसोटी कर्णधार विराट कोहलीने शानदार डबल सेंच्युरी झळकावली. 

Jul 23, 2016, 03:02 PM IST

'कबाली'ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई

दी सुपरस्टार रजनीकांत स्टारर 'कबाली' या चित्रपटाने पहिल्या दिवशी अपेक्षेप्रमाणेच छप्परतोड कमाई केलीये. या चित्रपटाने जगभरात तब्बल ५५ कोटींचा गल्ला जमवलाय.

Jul 23, 2016, 01:22 PM IST

कबालीबद्दल रजनीकांतला हवी राजबहादूर यांची प्रतिक्रिया

रजनीकांतचा मोस्ट अवेटेड चित्रपट कबाली अखेर रिलीज झाला आहे. रजनीकांतच्या फॅन्स त्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी वेडे झाले आहेत. रजनीच्या या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड कबाली मोडेल असं बोललं जात आहे. 

Jul 22, 2016, 08:00 PM IST

'कबाली'चं तिकीट ब्लॅकमध्ये मिळवण्याचा प्रयत्न करताय?

सुपरस्टार रजनीकांतचा 'कबाली' हा सिनेमा सध्या प्रेक्षकांनी ओसंडून वाहतोय. भल्या पहाटेचे शोजसाठीही हाऊसफुल्लचे बोर्ड झळकलेत... यामुळे तुम्हाला तिकीट मिळालं नसेल आणि या सिनेमाची तिकीट ब्लॅकनं मिळवण्याचा तुम्हीही प्रयत्न करताय... तर थांबा!

Jul 22, 2016, 07:23 PM IST

रिव्ह्यू: जबरदस्त डायलॉग, तूफान अॅक्शन सीन असलेला कबाली

दक्षिणेतला सुपरस्टार रजनीकांतचा मोस्ट अवेटेड चित्रपट कबाली अखेर रिलीज झाला आहे.

Jul 22, 2016, 06:52 PM IST

'कबाली' पाहताना प्रेक्षकांनी उडवल्या ५०० च्या नोटा!

गेली काही दशकं प्रेक्षकांवर आपलं गारूड निर्माण केलेला सुपरस्टार रजनीकांत म्हणजे बॉक्स ऑफिसवरचा अफलातून जादूगार. रजनीचा कबाली आज प्रदर्शित झालाय. प्रेक्षकांच्या हाऊसफुल्ल प्रतिसादात पुन्हा एकदा रजनीचा बॉक्स ऑफिसवरचा जलवा पहायला मिळालाय.

Jul 22, 2016, 04:39 PM IST

रजनीकांतच्या ऑनलाइन 'कबाली' लिक बद्दल काय बोलली राधिका आपटे...

 ग्रेट ग्रँड मस्ती आणि उडता पंजाब या बॉलिवूड चित्रपट ऑनलाइन लिक झाल्यावर भारतीय चित्रपट विश्वाला फटका बसल्यानंतर आता सुपरस्टार रजनीकांत यांच्या कबालीलाही याची झळ बसली आहे. 

Jul 22, 2016, 04:13 PM IST