kab hai holi

Balarista Dosh: होळीच्या दिवशी चंद्र ग्रहणासोबत बालरिष्ट दोष; 'या' व्यक्तींनी राहावं सावध

Holi 2024 Grahan And Balarista Dosh: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या मीन राशीमध्ये मायावी ग्रह राहू आहे. याशिवाय सूर्यही मीन राशीत असणार आहे. यावेळी सूर्य आणि राहूच्या संयोगामुळे ‘ग्रहण योग’ही तयार होत आहे.

Mar 22, 2024, 04:46 PM IST

Holi 2024 Grahan Yog : होळीला चंद्रग्रहणासह राहू सुर्याचा संयोगातून बालरिष्ट दोष! 'या' लोकांवर संकट?

Holi 2024 Grahan Yog : यंदाच्या होळीवर चंद्रग्रहणाचा सावली असणार आहे. त्यात बालरिष्ट आणि ग्रहण दोषाचा साथ यामुळे हे काही राशीच्या लोकांसाठी घातक असेल असं पंडित आनंद पिंपळकर यांनी भाकीत केलंय. 

 

Mar 20, 2024, 10:05 AM IST

Holashtak 2023: फेब्रुवारीतील 27 तारखेपासून होलाष्टक; 'या' शुभकार्यांचा विचारही मनात आणू नका, कारण...

What not to do in Holashtak 2023:  हिंदू पंचांगानुसार प्रत्येक दिवसाचं महत्त्वं असतं. प्रत्येक दिवशी ग्रह आणि ताऱ्यांची स्थिती बदलत असते. या महिन्यातील म्हणजेच फेब्रुवारीतील 27 तारीख ही त्यापैकीच एक. 

 

Feb 23, 2023, 06:38 AM IST