jyeshtha gauri aawahan

Gauri Ganpati 2022: ज्येष्ठा गौरीचे आवाहन कधी? जाणून घ्या पूजेचा मुहूर्त, विधी आणि महत्त्व

 गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर शनिवारी, 3 सप्टेंबर 2022 गौरींचे घरोघरी आगमन होते.  

Sep 3, 2022, 07:24 AM IST