jugal hansraj rekha unseen photo

Guess Who : रेखाच्या मांडीवर बसलेल्या बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

Guess Who : व्हायरल झालेल्या फोटोत बॉलिवूडची (Bollywood Actor) दिग्गज अभिनेत्री रेखा दिसत आहे. फोटोवर रेखाच्या मांडीवर एक चिमुकला बसला आहे.

Dec 15, 2022, 05:32 PM IST