joined

शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक देशसेवेत रुजू

शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक देशसेवेत रुजू होत आहेत. 

Sep 8, 2017, 07:30 PM IST

लाखो रुपयांची नोकरी सोडून... तरुणीची वायुसेनेत भरारी!

चांगल्या पगाराची नोकरी कुणाला नको असते... पण गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून आव्हानात्मक कामं करायला आवडतात. नागपूरची निधी दुबे ही त्यापैकीच एक... आयटीमधली भरभक्कम पगाराची नोकरी सोडून निधी भारतीय वायूसेनेत ती दाखल झालीय. 

Dec 29, 2016, 10:38 PM IST