एकदोन नव्हे, येत्या काळात तब्बल 47 टक्के महिला नोकरी सोडण्याच्या तयारीत; कारणं वाचून धक्का बसेल
Job News : तुम्हीही यापैकीच एखाद्या कारणामुळं नोकरी सोडताय? जाणून घ्या इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांना का सोडायचीये नोकरी
Aug 6, 2024, 11:26 AM IST
Startup मधून पुढच्या 2 वर्षात 12 लाखाहून अधिक रोजगार मिळणार; आतापर्यंत किती मिळाले? आकडेवारी हैराण करणारी
Startup India: स्टार्टअप आणि त्यामुळे मिळालेल्या रोजगाराची आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर केली आहे.
Jul 30, 2024, 07:53 AM ISTअरे देवा! IT क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आता 14 तास काम करावं लागणार?
IT Jobs : आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना धास्ती...असा कोणता निर्णय घेण्याच्या तयारीत राज्य सरकार? पाहा मोठी बातमी.
Jul 22, 2024, 12:37 PM IST
IAS ट्रेनी पदावर असणाऱ्यांना किती पगार मिळतो?
IAS Trainee Salary: IAS ट्रेनी पदावर असणाऱ्यांना किती पगार मिळतो? IAS पूजा खेडकर प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच समोर आला पगाराचा आकडा... पुण्यातील वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासंदर्भातील नवनवीन गोष्टी समोर येण्यास सुरुवात झाली असून, आता या चर्चेला नवं वळण मिळताना दिसत आहे.
Jul 16, 2024, 12:26 PM IST2025 पर्यंत 10 हजार नोकऱ्या देणार, हर्ष फाउंडेशनची मोठी घोषणा
Harsh Foundation Job Opportunity: हा उपक्रम ७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत १०,००० युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देतो.
Jul 4, 2024, 12:01 PM ISTMaharashtra Council Updates: ...तर माझ्यावर हक्कभंग आणा; विधानपरिषदेत फडणवीसांचं वक्तव्य
Maharashtra Vidhan Parishad Monsoon Session: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेमध्ये राज्यपाल अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना अनेक विषयांवर भाष्य केलं.
Jul 3, 2024, 05:04 PM ISTमहाराष्ट्रातील बेरोजगारीचा भीषण चेहरा! 17 हजार पदांच्या भरतीसाठी 17 लाख+ अर्ज
Maharashtra Police Bharti 2024: महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये या परीक्षेसाठी चाचण्या घेतल्या जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या भरतीच्यानिमित्ताने विशेष तयारी करण्यात आली आहे.
Jun 18, 2024, 11:05 AM ISTपोलीस भरती देणाऱ्या उमेदवारांच्या मागणीला यश, रोहित पवारांचं ट्विट चर्चेत
Maharashtra Police Bharti 2024: पोलिस भरती प्रक्रियेक एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना किमान 4 दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील, अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आलीये.
Jun 17, 2024, 11:14 PM ISTबापरे! 'या' नावाजलेल्या कंपनीकडून 3500 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता; नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना....
Layoff News : बापरे! 'या' नावाजलेल्या कंपनीकडून 3500 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता; Layoff चं नेमकं कारण काय? कर्मचाऱ्यांच्या बोनस रकमेचं काय?
Jun 11, 2024, 09:20 AM IST
बारावीनंतर पुढे काय? जास्त पगार देणारे, सर्वाधिक पसंती असलेले 10 कोर्स
बारावीनंतर पुढे काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर जास्त पगार देणारे, सर्वाधिक पसंती असलेल्या 10 कोर्सबद्दल जाणून घेऊया.
May 21, 2024, 09:32 PM ISTफक्त कम्फर्ट झोन म्हणून नाही, तर 'या' कारणांमुळे कर्मचारी एकाच कंपनीत अनेक वर्ष काम करतात, सर्वेक्षणात खुलासा
फक्त करिअर ग्रोथ म्हणून नाही, तर इतर कारणांमुळेही कर्मचारी एकाच कंपनीत वर्षानुवर्षे काम करत असल्याचं एका अभ्यासात उघड झालं आहे. ही कारणे कोणती ती समजून घेऊया.
Apr 8, 2024, 03:21 PM ISTबेड गरम करण्यापासून वेफर्स खाण्यापर्यंतचे Job... जगभारातील भन्नाट नोकऱ्या अन् सॅलरी पाहून व्हाल थक्क
weird jobs and salary : नोकरी बदलण्याच्या विचारात असाल, तर आधी नोकरीसाठीचे थोडे चौकटीबाहेरचे पर्यायही पाहून घ्या. कारण या नोकऱ्यांसाठी चक्क तितकाय दणदणीत पगारही दिला जातोय.
Jan 17, 2024, 12:49 PM ISTRailways and Bank Jobs : 10 वी पास आहात? मग बँकपासून ते रेल्वेपर्यंत इथे करा लगेच अप्लाय, जाणून घ्या डिटेल्स
Railways and Bank Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी असून इयत्ता दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत आणि बँकेत नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात...
Jan 3, 2024, 02:27 PM ISTसोनपापडी नको, दिवाळी बोनस द्या! बोनस नाकारणाऱ्या कॉर्परेट कंपन्यांची संख्या पाहून व्हाल थक्क
Diwali Bonus : दिवाळीच्या निमित्तानं सध्या सर्वत्र मंगलमयी वातावरण पाहायला मिळत आहे. पण, नोकरदार वर्गाचा एक भाग असाही आहे ज्यांचा मात्र हिरमोड झाला आहे.
Nov 10, 2023, 03:35 PM IST
'तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करावं'; बड्या उद्योजकाचं लक्षवेधी वक्तव्य
Job News : नोकरदार क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा इतकी वाढली आहे, की आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठीच प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसत आहे.
Oct 27, 2023, 11:12 AM IST