मोठा निर्णय । मुलांकडे तुमची नोकरी सोपवा, TATA स्टीलची कर्मचाऱ्यांना ऑफर
Tata Steel launches ESS, job-for-job scheme : आपल्या कर्मचार्यांचे आणि कंपनीचे हित लक्षात घेऊन जमशेदपूर येथील टाटा स्टील कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे. जे कर्मचारी एकतर 40 वर्षे वयाचे आहेत किंवा ज्यांनी कंपनीत 10 वर्षे काम केले आहे ते लवकर विभक्त योजनेसाठी अर्ज करु शकतात.
May 21, 2022, 03:35 PM IST