job application

तुम्ही पगारवाढीची वाट पाहतानाच Apple Store मध्ये काम करणारी ही पोरं उचलतायत दणदणीत पगार

Apple Store मध्ये नोकरी करायचीये.....? पाहून घ्या काय आहे इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता आणि त्यांचे पगार. कर्मचाऱ्यांना कंपनीकडून देण्यात येणाऱ्या सुविधा पाहून तडक अॅपलच्या नोकरीसाठीची संधी शोधाल. 

 

Apr 24, 2023, 04:12 PM IST

Salary Hike : दणक्यात होणार पगारवाढ; यंदा नोकरदार वर्गाला मिळणार दोन आकडी Appraisals

Salary Hikes In 2023: मागील वर्षापासूनच जगभरात आर्थिक मंदीचे (World recession) संकेत असताना अनेक कंपन्यांनी नोकरकपात करण्यास सुरुवात केली. या नोकरकपातीमुळं यंदा पगारवाढ होणार की नाही, हाच प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला होता. 

 

Feb 24, 2023, 07:31 AM IST

Indian Coast Guard Recruitment 2023: 'कोस्ट गार्ड'अंतर्गत नाविक होण्याची संधी! 10 वी, 12 वी पास व्यक्तींना नोकरीची सुवर्णसंधी

Indian Coast Guard Recruitment 2023: ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले असून आजपासून ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात येणार आहे एकूण चार टप्प्यांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे.

Feb 6, 2023, 03:10 PM IST

महानायकाचं जॉब अॅप्लिकेशन

अमिताभ बच्चन यांचा सिने जगतात प्रवेश होण्यापूर्वी सिनेमात वेगळं विनोदी पात्र असायचं. 

Feb 18, 2018, 11:44 PM IST

नोकरीच्या शोधात अमिताभ बच्चन, बायोडाटा सोशल मीडियात व्हायरल

बॉलिवूडचे शहेनशहा अर्थात बिग बी अमिताभ बच्चन यांनी कामासाठी अर्ज केला आहे. आश्चर्य वाटतयं ना? पाहा काय आहे संपूर्ण प्रकार...

Feb 18, 2018, 01:43 PM IST

CV बनवताना या ५ गोष्टींची नक्की काळजी घ्या

नोकरी मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं तुमचा CV. प्रत्येक क्षेत्रात तगडे प्रतिस्पर्धी असल्यामुळे एका नोकरीसाठी हजारोंच्या संख्येत रिक्रूटर्सजवळ बायोडाटा येत असतात. यामधील अगदी निवडक CV चं मॅनेजरपर्यंत पोहोचतात आणि त्यांना मुलाखतीचा कॉल येतो. पण या निवडक सीव्हीमध्ये तुमचा नंबर कसा लागेल अशी प्रत्येकाला प्रश्न असतो. याचं उत्तर आज तुम्हाला इथे मिळणार आहे. 

Sep 12, 2017, 02:06 PM IST