jj hospital 0

Mumbai Water Logging In JJ Hospital From Heavy Rainfall PT1M41S

मुंबई | जेजे हॉस्पिटलमध्ये पावसाचं पाणी

Mumbai Water Logging In JJ Hospital From Heavy Rainfall

Aug 6, 2020, 12:15 AM IST

कँटीनमधील उसळ पाव खाल्ल्याने पालिकेच्या नऊ अधिकाऱ्यांना विषबाधा; एकाची प्रकृती चिंताजनक

उसळ-पाव खाल्ल्यानंतर या सर्वांना मळमळायला लागले व त्यानंतर उलट्या झाल्या.

Jan 31, 2019, 06:50 PM IST

जे.जे रूग्णालयातील कामगार आणि परिचारिका संपावर

 कामगार आणि परिचारिका संपावर

Aug 7, 2018, 12:21 PM IST

मुंबईतील जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. चंदनवाले यांची नियुक्ती

सर जे. जे. रुग्णालयाचे डीन डॉ. एस. नानंदकर यांची कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये बदली करण्यात आली आहे.

Jun 7, 2018, 09:27 PM IST

जेजे पाठोपाठ सायन रूग्णालयातील निवासी डॉक्टरही संपावर जाणार

जेजे रूग्णालयातील निवासी डॉक्टरांपाठोपाठ आता सायन रूग्णालयातील निवासी डॉक्टरही संपावर जाणार आहेत. 

May 20, 2018, 11:12 PM IST

मुंबईत जे. जे. रुग्णालयात डॉक्टरांना बेदम मारहाण, घटना CCTVत कैद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 19, 2018, 06:56 PM IST

इंद्राणी मुखर्जीला जेजे रुग्णालयात केले दाखल

शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला शुक्रवारी रात्री जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या अडीच वर्षांपासून इंद्राणी तुरुंगात आहे.

Apr 7, 2018, 07:58 AM IST

५ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर शरीरातून काढला लोखंडी रॉड

जेजे हॉस्पिटलमध्ये एका रूग्णाला डॉक्टरांनी अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आणलं. सलीम शेख या बांधकाम मजुराच्या शरीरात पोटात घुसलेल्या सळ्या थेट खांद्यातून बाहेर आल्या होत्या. ५ तास ऑपरेशन करून या सळ्या बाहेर काढण्यात आल्या. 

Mar 14, 2018, 11:19 PM IST

मुंबई । ५ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर शरीरातून काढली लोखंडी सळी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 09:13 PM IST

जे.जेमध्ये महिलेने दिला चार बाळांना जन्म, महिन्यानंतर डिस्चार्ज

 जे. जे. रुग्णालयात एका महिलेने एकाचवेळी एक, दोन नव्हे तर चार बाळांना जन्म दिला आहे. 

Sep 12, 2017, 09:26 AM IST

जेजे का आर्थर रोड? भुजबळांचा फैसला 15 डिसेंबरला

मनी लाँडरींग प्रकरणी अटकेत असलेले छगन भुजबळ उपचारांसाठी जेजे रुग्णालयातच राहणार की आर्थर रोडमध्ये त्यांची रवानगी केली जाणार याचा फैसला 15 डिसेंबरला होणार आहे.

Dec 9, 2016, 08:43 PM IST