jitendra awhad

"शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरलीच नाहीत, मग...", जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत!

Maharastra Politics :  येत्या 16 नोव्हेंबरला शिवरायांची (Chhatrapati Shivaji maharaj Waghnakh) वाघनखं मुंबईत आणण्यात येणार आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे.

Sep 30, 2023, 11:08 PM IST

'जितेंद्र आव्हाड कट्टर हिंदुविरोधी' कळवा-मुंब्रातील तरुणांना 'जवान' मोफत दाखवण्यावरुन शिंदे गटाचा हल्लाबोल

शाहरुख खानचा जवान चित्रपट मोफत दाखवण्यावरून शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोदार टीका केली आहे. कळवा मुंब्रा पुरते सीमित राहिलेले आणि हर हर महादेव हा मराठी चित्रपट बंद पाडणारे आव्हाड हे महाराष्ट्रातील कट्टर हिंदु विरोधी असल्याची टीका म्हस्के यांनी केलीय.

Sep 14, 2023, 08:42 PM IST

'आपण गणपतीपेक्षा मोठे आहोत असं समजू नका'; विशेष अधिवेशावरुन आव्हाडांचा टोला

Parliament Special Session: केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून 18 ते 22 सप्टेंबदरम्यान संसदेचं 5 दिवसांचं विशेष अधिवेशन भरवलं जाईल अशी घोषणा केली.

Sep 1, 2023, 07:03 AM IST

Maharastra Politics : 'त्यादिवशी मला फोन आला अन्...', जितेंद्र आव्हाडांनी काढला तेलगी प्रकरणाचा पाणउतारा!

Jitendra Awhad On Telgi Scam : बीडमध्ये झालेल्या भाषणात भुजबळांनी (Chhagan Bhujbal) हा मुद्दा उकरून काढला आणि थेट शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Aug 28, 2023, 06:53 PM IST

काका-पुतण्याचा संघर्ष पाहून शरद पवारांच्या पत्नीला अश्रू अनावर; कारमधील 'तो' फोटो चर्चेत

Sharad Pawar Wife Pratibha Pawar Crying Photo: अजित पवार यांनी शरद पवारांना निवृत्त होण्याचा सल्ला दिला असून सुप्रिया सुळेंनी यावरुन लगेच प्रत्युत्तर दिल्याचं पहायला मिळालं. पवार विरुद्ध पवार संघर्ष सुरु असतानाच आता हा फोटो समोर आला आहे.

Jul 6, 2023, 10:56 AM IST

पवार vs पवार ! शरद पवार, अजित पवार यांच्या कार्यक्रमाला कुठे किती आमदार, वाचा एका क्लिकवर

Ajit Pawar NCP Meet: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं शक्तिप्रदर्शन, शरद पवारांची वाय बी चव्हाण सेंटरवर बैठक तर अजित पवारांचा वांद्रेत मेळावा पाहा दोन्ही गटांकडे किती आमदार

Jul 5, 2023, 01:39 PM IST

"मी पण जातोय असं दिलीप वळसे पाटील सांगून गेले, अन् शरद पवारांच्या डोळ्यात आले अश्रू"

Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण त्याहीपेक्षा जास्त मोठा धक्का दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिला आहे. शरद पवारांचे (Sharad Pawar) अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय दिलीप वळसे पाटील यांनी त्यांची साथ कशी काय सोडली असा प्रश्न सर्वांना सतावत आहे.

 

Jul 4, 2023, 07:35 PM IST

Maharashtra Political Crisis: शरद पवारांकडून चूक झाली, जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले

Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडावर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाष्य करताना शरद पवारांकडून (Sharad Pawar) चूक झाली असं विधान केलं आहे. या सर्वात प्रेमाची चूक असून ती शरद पवारांकडून झाली असल्याचं ते म्हणाले आहेत. प्रेमापोटी पार्थ पवारांना तिकीट द्यावं लागलं होतं असाही खुलासा यावेळी त्यांनी केला. 

 

Jul 4, 2023, 06:20 PM IST

'दिघेंना पवारांमुळेच जामीन' जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यामुळे नवा वाद... तर नरेश म्हस्केंच्या आरोपाने खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्वत्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्यामुळेच आनंद दिघे यांना खून खटल्यात जामीन मिळाला असं वक्तव्य आव्हाड यांनी केलंय. 

Jun 6, 2023, 04:00 PM IST