jio users

जिओची ग्राहकांसाठी विशेष वाय-फाय ऑफर

रिलायंस जिओने समर सरप्राईज ऑफर बंद झाल्यानंतर ग्राहकांना नव्या ऑफर देऊ केल्या आहेत. धन धना धन ऑफरनंतर सरकारने JioFi डिवाइससोबत एक नवी ऑफर आणली आहे.

May 4, 2017, 09:11 AM IST

जिओच्या ग्राहकांसाठी एक गूडन्यूज आणि एक बॅडन्यूज

रिलायन्स जिओने नुकताच समर सरप्राइज ऑफर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्यांनी या आधी नोंद केली आहे त्यांनाच या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. कंपनीने प्रेस रिलीज जारी करुन याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरुन जिओ प्राईमसाठी रजिस्ट्रेशनचं ऑप्शन देखील हटवलं आहे.

Apr 10, 2017, 04:16 PM IST

ऑफर संपल्यानंतर जिओकडे लोकांची पाठ

रिलायन्स जिओची हॅप्पी न्यू ईअरची मोफत डेटा आणि फ्री कॉलिंगची ऑफर ३१ मार्चला संपणार आहे. त्यानंतर तुम्हाला जिओची प्राईम मेंबरशीप ऑफर पुन्हा सबस्क्राईब करावी लागेल. पण जिओच्या फक्त १३ टक्के ग्राहकांनीच जिओची ही प्राईम मेंबरशीप घेतली आहे. त्यामुळे मोफत कॉल आणि डेटाच्या ऑफरनंतर ग्राहक जिओकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय.

Mar 29, 2017, 02:28 PM IST

जिओची नवी ऑफर, ग्राहकांना मिळणार 120 जीबी डेटा फ्री

जिओची फ्री डेटा सर्व्हिस येत्या 31 मार्चला संपणार आहे. त्यासोबतच जिओ यूझर्सला प्राईम मेंबरशिप घेण्यासाठीची मुदत 31 मार्चला संपतेय. 31 मार्चनंतर जिओची सर्व्हिस पेड होणार आहे. 

Mar 24, 2017, 07:46 PM IST

जिओची ग्राहकांसाठी आणखी एक खास ऑफर

जिओच्या ग्राहकांना हे सब्सक्रिप्शन फ्री

Mar 23, 2017, 09:43 AM IST

जिओ वापरणाऱ्यांठी महत्त्वाची बातमी, आजपासून मोठा बदल

रिलायंस जिओच्या प्राइम मेंबरशिप प्लान आजपासून सुरु होत आहे. कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी याची काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती.

Mar 1, 2017, 10:57 AM IST

जिओ यूजर्ससाठी मोठी बातमी

तुम्ही जिओ यूजर्स आहात तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. जिओकडून यूजर्सला फ्री डेटा सर्व्हिस मिळत असली तरी कंपनीकडे खराब नेटवर्कच्या अनेक तक्रारी येत आहेत. 

Nov 3, 2016, 11:22 AM IST