'जिओ प्राईम' घ्यायचं नसेल तर हे आहेत आणखीन ऑप्शन...
रिलायन्स जिओनं 'जिओ प्राईम' सबस्क्रिब्शनसाठी ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत मुदत दिलीय. परंतु, ज्या ग्राहकांना जिओ प्राईम मेम्बर बनायचं नसेल त्यांच्यासाठी ३१ मार्चनंतर म्हणजेच 'हॅप्पी न्यू इअर' संपल्यानंतरही काय करावं लागेल... ते पाहुयात...
Mar 28, 2017, 02:41 PM ISTरिलायन्स जिओ देणार आणखीन एक गुड न्यूज?
रिलायन्स जिओ प्राईम सबस्क्रिप्शनसाठी 31 मार्च 2017 पर्यंत मुदत देण्यात आलीय. परंतु, कंपनी जास्तीत जास्त ग्राहकांनी जिओ प्राईम सबस्क्रिप्शनकडे वळावं, यासाठी आणखीन मुदत वाढवून देऊ शकते.
Mar 25, 2017, 11:09 PM IST'जिओ'चे 19 पासून 9999 रुपयांपर्यंतचे नवे प्लान
रिलायन्सच्या 'जिओ प्राईम'साठी आजपासून रजिस्ट्रेशन सुरू झालेत. कंपनीनं आता 303 रुपयांच्या प्लान व्यतिरिक्त इतरही प्लान आता जाहीर केलेत.
Mar 1, 2017, 04:11 PM IST