jemimah rodrigues celebration

आशिया कप जिंकला! स्टार खेळाडूने भर मैदानात केला GIF, पाहा व्हिडीओ

भारतीय महिला संघाने सातव्यांदा आशिया कपवर आपलं नाव कोरलं आहे.  विजयानंतर भारताच्या महिला संघाने जोरदार सेलिब्रेशन केलं आहे. यावेळी स्टार खेळाडूने चक्क झोपून डान्स केला असून तो डान्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

Oct 15, 2022, 07:41 PM IST