बिहार निवडणुकीआधी महाआघाडीला झटका, जीतनराम मांझी महाआघाडीतून बाहेर
बिहारमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी हालचालींना वेग
Aug 20, 2020, 03:28 PM ISTरात्री दारु पिण्यात गैर काहीच नाही - मुख्यमंत्री मांझी
दिवसा दारु पिण्याऐवजी रात्री दारु प्यावी, दिवसभर अथक परिश्रम केल्यावर रात्री दारुचा 'एकच प्याला' घेतल्यास मी त्याला विरोध करणार नाही, असं विधान बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी केलं आहे. दारु पिणं चुकीचं असलं तरी ती औषधासारखी घेणं उचीत ठरेल असंही त्यांनी म्हटलंय.
Sep 8, 2014, 11:07 AM IST