jawan release

"डेन्जरस...", Shah Rukh Khan चा Jawan मधील Bald पाहून काही नेटकरी घाबरले

Shah Rukh Khan's Bald look Jawan :  शाहरुख खानच्या जवान या चित्रपटातील लूकनं वेधलं सगळ्यांचं लक्ष... नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया एकदा पाहाच...

Jul 10, 2023, 01:38 PM IST

"मैं कौन हूं, पुण्य या पाप...", Shah Rukh Khan च्या Jawan चा प्रिव्ह्यू प्रदर्शित

Shah Rukh Khan Jawan Prevue : शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचा प्रिव्ह्यू प्रदर्शित झाला आहे. अचानक जवानचा प्रीव्ह्यू आल्यानं शाहरुखच्या सगळ्या चाहत्यांना आनंद झाला आहे. तर या चित्रपटात दीपिका पदुकोणची देखील एक भूमिका आहे. 

Jul 10, 2023, 11:01 AM IST