javed khan amrohi net worth

'या' लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याचं निधन

बॉलिवूड अभिनेता जावेद खान अमरोही (Javed Khan Amrohi) यांचे निधन झाले आहे. जावेद खान अमरोही यांचे वय फक्त 50 वर्षे होते. जावेद खान अमरोही यांनी जवळपास 150 चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय टीव्हीच्या दुनियेतही त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. जावेद खान अमरोही यांच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. जावेद खान अमरोही यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेली नाही. (Javed Khan Amrohi Death News) जावेद खान अमरोही यांच्या निधनाचे नक्की कारण काय आहे असा सवाल त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. 

Feb 14, 2023, 06:24 PM IST