jasraj joshi

अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली! जसराज जोशी आणि आनंदी अडकले लग्न बंधनात

लोकप्रिय मराठीमोळी गायिका आनंदी जोशी आणि गायक जसराज जोशी यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हे दोघे लग्न बंधनात अडकले आहेत. त्या दोघांनी रजिस्टर मॅरेज केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या आनंदी आणि जसराजनं अखेर त्यांच्या नात्याला नाव दिलं आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Aug 12, 2023, 01:02 PM IST

मराठमोळा जसराज ठरला `सा रे गा मा पा`चा बादशाह!

‘झी टीव्ही’वर प्रसारित होणार लोकप्रिय संगीत कार्यक्रम ‘सा रे गा मा पा २०१२’चा खिताब पुण्याच्या मराठमोळ्या जसराज जोशीनं पटकावलाय.

Jan 28, 2013, 10:38 AM IST