'हा खेळाडू फक्त IPL खेळण्यासाठी फिट', सोशल मिडीयावरून team India चा खेळाडू ट्रोल
Team India: भारताचा सुपरस्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. यानंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली असून त्याला निवृत्तीचा सल्ला दिला आहे.
Oct 4, 2022, 12:06 PM ISTT20 World कपसाठी भारताची प्लेईंग 11 अशी असेल, कोच राहुल द्रविडनं केला खुलासा
सध्या जर तरच वातावरण असताना भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडनं (Coach Rahul Dravid) टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन कशी असेल, याबाबत खुलासा केला आहे.
Oct 2, 2022, 12:50 PM ISTT20 World Cup आधी जसप्रीत बुमराहला गंभीर दुखापत, 'या' तीन खेळाडूंना मिळणार संधी
जसप्रीत बुमराहच्या जागी टीम इंडियात 'या' तीन खेळाडूंपैकी एकाला मिळणार संधी
Sep 29, 2022, 02:22 PM IST