january 22 2024

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, जाणून घ्या महाराष्ट्रातील दर

Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरू झाली असून, मात्र त्याचा परिणामा देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत होताना दिसून येतो. आज देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थोडा बदल झाला आहे.

Jan 22, 2024, 10:05 AM IST