janhvi kapoor saree

बापरे! जान्हवी कपूरनं नेसलेल्या साडीची किंमत ऐकून तुम्हाला बसेल धक्का

Janhvi Kapoor Saree Price : जान्हवी कपूर पेक्षा तिनं नेसलेल्या साडीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष, सोशल मीडियावर साडीच्या किंमतीचीच चर्चा

Nov 12, 2023, 01:15 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : मनीष मल्होत्राच्या घरी सेलिब्रेटींची मांदियाळी

Manish Malhotra Ganpati News: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे मनीष मल्होत्राची. सध्या त्याच्या घरी अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Sep 19, 2023, 09:23 PM IST

Janhvi Kapoor Photoshoot: जान्हवी कपूरच्या नथीचा नखरा पाहून प्रियकरही झाला घायाळ

Janhvi Kapoor Latest Photoshoot Pics Viral: जान्हवी कपूर सध्या आपल्या फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आहे. आपल्या इन्स्टाग्रामवरुन जान्हवी अनेकदा वेगवेगळ्या फोटोशूटचे फोटो ती पोस्ट करत असते. नुकताच तिने अगदी देसी आणि त्यातही नथ घालून केलेल्या एका फोटोशूटचे फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

Jan 28, 2023, 03:47 PM IST