janhvi kapoor latest photos

Janhvi Kapoor Bold Photo: बॉडी फिटींग वन पीसमधील जान्हवी कपूरचा बोल्ड लूक व्हायरल

जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर फार सक्रीय असून तिच्या स्टाइल स्टेटमेंटबरोबरच फॅशन सेन्समुळे ती चाहत्यांमध्ये कायमच चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिचे दोन कोटी 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Jan 12, 2023, 03:33 PM IST

नो मेकअप लूकमध्ये Janhvi Kapoor ने कोणा समोर टेकवलं डोकं; Video Viral

Janhvi Kapoor Viral Video: जान्हवी कपूर 'या' ठिकाणी झाली नतमस्तक; नो मेकअप लूकमध्ये अभिनेत्रीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होताच सोशल मीडियावर चर्चेल उधाण  

 

Dec 2, 2022, 03:05 PM IST

जान्हवी कपूर नाईटीमध्येच फिरतेय मुंबईत; ड्रेसिंग सेन्सवरून ट्रोल

जान्हवी कपूर अनेकदा चर्चेत असते. नुकतेच ती तिच्या आउटफिटमुळे ट्रोल झाली. 

May 19, 2022, 03:56 PM IST

डीप नेक बॅकलेस गाऊनमध्ये जान्हवी कपूरचं फोटोशूट..चाहत्यांच्या काळजाचा चुकला ठोका

जान्हवी कपूरचं फोटोशूट सध्या चर्चेत आहे. डीप नेक गाऊन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे

May 16, 2022, 08:04 AM IST