जनधन बँक अकाऊंटमुळे तंबाखू आणि दारु सेवनात घट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी जनधन योजनेतंर्गत उघडण्यात आलेली बँकखात्यामुळे एक महत्वपूर्ण बदल झाल्याचे समोर आले आहे.
Oct 17, 2017, 10:01 AM ISTनोटबंदीनंतर या राज्यात जनधन खात्यात सर्वाधिक रक्कम जमा
जनधन खात्यात देशात सर्वाधिक रक्कम ही उत्तर प्रदेशात जमा झाली.
Nov 30, 2016, 11:31 AM ISTआता जनधनमधून पैसे काढण्याला मर्यादा
जनधन खात्यातून पैसे काढून घ्यायला मर्यादा घालण्यात आल्या आहेत. केवायसी असणाऱ्यांना १० हजार रुपये तर नॉन केवायसीधारकांना ५ हजार रुपये काढता येणार आहेत.
Nov 30, 2016, 09:59 AM ISTपश्चिम बंगालमधील जनधन खात्यांमध्ये सर्वाधिक रक्कम जमा
नोटाबंदीनंतर देशभरातील जनधन खात्यांमध्ये मोठया प्रमाणात रक्कम जमा झालीये. आतापर्यंत जनधन खात्यांमध्ये 21 कोटीहून अधिक रक्कम जमा झालेली आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल राज्यातील जनधन खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम सर्वाधिक आहे.
Nov 24, 2016, 10:07 AM IST