jamui

गर्लफ्रेण्डबरोबर लग्न करण्यासाठी कोर्टात पोहोचला 5 मुलांचा बाप; त्याचवेळी पहिली पत्नी आली अन्...

Husband Wife Drama in Court: कामानिमित्त हा इसम दुसऱ्या शहरात काही महिने वास्तव्यास होता तेव्हाच तो त्याच्या कंपनीमधील एका मुलीच्या प्रेमात पडला. त्याने या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे लग्नाच्या नोंदणीसाठी कोर्टात पोहोचले तेव्हाच तिथे या व्यक्तीची पहिली पत्नी पोहोचली.

Mar 24, 2023, 08:46 PM IST

Serial Kisser Gang : 'या' व्यक्तीपासून सावधान! हा आहे 'सिरियल किसर', जो महिलांना रस्त्यावर पकडून जबरदस्तीने करतो Kiss

Bihar Serial Kisser Video : हा तोच आहे, ज्यामुळे महिल आणि तरुणींनी घराबाहेर निघणं बंद केलं होतं. कारण हा महिला आणि तरुणांना एकटं पाहून त्यांचावर हल्ला करायचा. त्यांना जबरदस्ती लिप लॉक करायचा आणि फरार व्हायचा...

Mar 22, 2023, 02:22 PM IST

OMG ! KGF प्रमाणेच देशात सापडली सर्वात मोठी सोन्याची खाण

Bihar to allow exploration of India’s ‘largest’ gold reserve in Jamui : खनिजांनी समृद्ध बिहारमध्ये जमिनीखाली सोन्याचं अक्षरशः घबाड सापडले आहे. देशातला सर्वात मोठा सोन्याचा साठा भूगर्भात सापडला आहे.  

May 29, 2022, 10:09 AM IST

बायकोचं दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम म्हणून नवऱ्यानं उचलं असं पाऊल, ऐकूण तुम्हालाही बसेल धक्का

बायकोचं दुसऱ्याच व्यक्तीवर प्रेम, म्हणून नवऱ्यानं उचललं मोठं पाऊल

Dec 28, 2021, 09:11 PM IST