jamtara schools

मुस्लिम बहुल भागातील शाळांना रविवार ऐवजी शुक्रवारी सुट्टी; सरकारचे चौकशीचे आदेश

Jamtara Muslim Population : जामताडाच्या ग्रामीण भागातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरातील शाळांमध्ये रविवार ऐवजी शुक्रवारी सुट्टी देण्यात आली आहे. ज्या परिसरात मुस्लिम समाजाची लोकसंख्या अधिक आहे. त्या परिसरातील शिक्षण समित्यांनी ही व्यवस्था लागू केली आहे.   (Jamtara School Controversy)

Jul 11, 2022, 12:37 PM IST