jamaat e islami 0

'मोदींना अटक करा, १०० कोटी रुपये देईन' पाक नेता बरळला

भारताचं शेजारी राष्ट्र पाकिस्तान वारंवार भारताबद्दल आणि पंतप्रधान मोदींबद्दल गरळ ओकतंय. 'नरेंद्र मोदींना अटक करून पाकिस्तानात आणणाऱ्याला मी १०० कोटींचं बक्षीस देईल', अशी मुक्ताफळं जमात -ए-इस्लामी संघटनेचा प्रमुख आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहाचा खासदार सिराज उल हकनं उधळली आहेत.

Jun 2, 2015, 12:06 PM IST