ज्या योजनेत फडणवीस यांच्यावर आरोप झाले ती योजना पुन्हा सुरु होणार; निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान
देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकाने भ्रष्टाचाराचे आरोप करत ही योजना बंद केली होती.
May 24, 2023, 06:23 PM ISTआताची मोठी बातमी! राज्यात जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरु होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
राज्याचे उपमुख्यमंत्री Devendra Fadanvis यांचं महत्वाकांक्षी अभियान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे अभियान रद्द करण्यात आलं होतं.
Dec 13, 2022, 04:26 PM ISTपरळी :जलयुक्त शिवार योजनेमध्ये भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
महिला व बालविकास तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या परळीत जलयुक्त शिवार योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हेसुद्धा परळीमधूनच येतात.
Mar 10, 2018, 12:46 PM ISTआधी भ्रष्टाचाराने हे गाव चर्चेत, आता पुरस्काराने सन्मानित केल्याने भुवया उंचावल्या
जिल्ह्यातल्या दापोलीच्या वणौशी गावाला, जलयुक्त शिवार योजनेतल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र यातली गंभीर बाब ही जलयुक्त शिवारच्या भ्रष्टाचार प्रकरणात हेच वणौशी गाव चर्चेत आलं होतं.
Nov 25, 2017, 09:35 PM IST२४ गाव २४ बातम्या : १७ ऑगस्ट २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 08:06 PM IST