jalna women committed suicide

धक्कादायक! पाच वर्षाच्या चिमुकल्याचा जीव घेत आईनं स्वत:लाही संपवलं; मानसिक आजाराने होती ग्रस्त

गंगासागर आणि महादू यांचा संसार सुरळीतपणे सुरु असताना अचानक गंगासागर उगले हिला मानसिक आजार झाला. तिच्यावर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

Jun 7, 2024, 01:08 PM IST