jalgaon

जळगावचा पारा दिवसेंदिवस चढता, ४५ अंशावर तापमान

जिल्ह्याचा पारा दिवसेंदिवस चढता आहे. ४२ अंशावर असलेला पारा  तब्बल ४५ अंशावर पोहचल्याने नागरिकांना अक्षरशः घराबाहेर पडने मुश्किल झाले आहे. 

Apr 15, 2017, 08:26 AM IST

बँकेवरच ४९ लाखांचा 'डिजीटल' दरोडा!

केंद्र सरकारच्या नोटबंदी निर्णयानंतर कॅशलेस व्यवहार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'यूपीआय' अर्थात युनिफाइड पेमेंट इंटरफेस अॅपमधील त्रुटींचा गैरफायदा घेत जळगावातील १३ जणांनी बँक ऑफ महाराष्ट्रवर ४९ लाखांचा डिजिटल दरोडा घातलाय. बँकेच्या पूल अकाउंटमधील वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे परस्पर वळवून घेतले. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Apr 14, 2017, 06:53 PM IST

यूपीआय अॅप त्रुटींचा गैरफायदा, बॅंकेवर ४९ लाखांचा डिजिटल दरोडा

केंद्र सरकारच्या नोटबंदी निर्णयानंतर कॅशलेस व्यवहार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यूपीआय अर्थात युनिफाइड पेमेंट इंटरफेस अॅपमधील त्रुटींचा गैरफायदा घेत जळगावातील १३ जणांनी बँक ऑफ महाराष्ट्रवर ४९ लाखांचा डिजिटल दरोडा घातला आहे.

Apr 14, 2017, 10:15 AM IST

जळगावातल्या एका अजब चोरीचा प्रकार उघड

लाखो रुपयांची रोकड, किमती दागीने वस्तू चोरल्याच्या अनेक घटना आपण वाचतो, ऐकतो आणि पाहतो, जळगावातल्या एका अजब चोरीचा प्रकार उघड झाला आहे.

Apr 9, 2017, 11:07 AM IST

रुग्णाच्या नातेवाईकांनी केली हॉस्पीटलची तोडफोड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 30, 2017, 01:15 PM IST

जळगावात उन्हाचा तडाखा 43 अंशावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 30, 2017, 01:08 PM IST

जळगावमध्ये वैशाख वणवा पेटला, मार्च हिटचा तडाखा

जळगावमध्ये गेल्या दोन दिवसांपासून तापमानाने ४३ डिग्री अंश सेल्सियसचा पारा गाठल्यानं चैत्र महिन्यात वैशाख वणवा पेटल्याची स्थिति आहे, मार्च हिटचा प्रचंड तडाखा जाणवायला लागला  आहे. 

Mar 29, 2017, 11:35 PM IST

जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीकडे लक्ष, भाजप चमत्कार करणार!

जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची 21 मार्चला निवड होतेय. भाजपने आपल्या सदस्यांना रविवारी रात्री सदस्य सहलीला पाठवले आहे. 

Mar 20, 2017, 08:23 AM IST