jalgaon

'सत्ता' नसताना आपसात 'संघर्ष' नको? - वळसेपाटील

जळगाव जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. 

Oct 12, 2017, 12:55 PM IST

सत्ता नसताना संघर्ष कशाला - दिलीप वळसे पाटील

Jalgaon Dilip Valse Patil GIve Massage To All NCP Karyakartas

Oct 12, 2017, 09:10 AM IST

जळगाव । भाजपवर दिलीप वळसे-पाटील यांची जोरदार टीका

Jalgaon Dilip Valse Patil GIve Massage To All NCP Karyakartas

Oct 12, 2017, 08:57 AM IST

आलिशान कारची नोंदणी न करणं पडलं महागात

जळगाव जिल्ह्यातील चोपडा इथं महागड्या तसंच आलिशान कारची विनानोंदणी रपेट गाडीच्या मालकाला चांगलीच भोवलीय. चोपडा इथल्या रस्त्यावर बी. सी. अवंती या सुमारे 47 लाखांच्या स्पोर्ट्स कारची विनानोंदणी रपेट सुरु होती. 

Oct 10, 2017, 10:06 PM IST

विनानोंदणी कारभ्रमंती मालकाला भोवली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 09:54 PM IST

जळगावातील सराफ बाजारात सोने खरेदीला मोठा प्रतिसाद

जीएसटी कायद्यांतर्गत केंद्र सरकारने दोन लाखाच्या आत सोने खरेदीवरील पॅन कार्डची सक्ती हटवलीय. यामुळे जळगावातील सराफ बाजारात गेल्या दोन दिवसांत सोने खरेदीला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा सराफांनी केलाय. 

Oct 10, 2017, 08:12 PM IST

जळगाव । ४७ लाखाच्या कारची विनानोंदणी रपेट

Jalgaon,Chopda Imported Car Tax Registration Issue

Oct 10, 2017, 01:43 PM IST

विना नोंदणी रपेट गाडी मालकाला भोवली, ६ लाख केले वसूल

जिल्ह्यातील चोपडा इथे महाड्या तसेच आलिशान कारची विना नोंदणी रपेट गाडीच्या मालकाला चांगलीच भोवली आहे.

Oct 10, 2017, 01:22 PM IST

पारोळा येथे घर कोसळून मातेसह ३ मुलांचा मृत्यू

पारोळ्यात मातीचे घर कोसळून आईसह ३ मुलांचा ढिगाऱ्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला. तर एक मुलगा जखमी आहे. ही घटना  पहाटे ४.४५ वाजता काझीवाडा येथे घडली.

Oct 6, 2017, 12:11 PM IST

राज्यमंत्र्यांच्या मुलाची दमदाटी, अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे

जळगाव जिल्हा परिषद सदस्य असलेल्या मंत्र्याच्या मुलाने सरकारी अधिकाऱ्यांना भर बैठकीतच धमकावल्याची घटना घडली आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांनी दमदाटी करत शिवीगाळही केली. 

Oct 5, 2017, 11:15 AM IST

सुरेश जैन आणि गिरीश महाजन यांच्यात निधीवरुन जुगलबंदी

माजी मंत्री सुरेश जैन आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात निधीच्या मागणीवरून चांगलीच जुगलबंदी रंगली. निमित्त होतं जैन इरिगेशन कंपनीच्या माध्यमातून शहरातील महात्मा गांधी उद्यानाच्या पुनर्बांधणी तसंच लोकार्पण समारंभाचं. 

Oct 3, 2017, 10:04 AM IST