'जिलबी': 'एक खून, अनेक आरोपी...' ट्रेलरने वाढवली उत्सुकता, कोण असेल खरा खूनी?
प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, शिवानी सुर्वे आणि पर्णा पेठे यांचा 'जिलबी' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे, ज्यामध्ये 'गोड ही... आणि गूढ ही' अशी टॅगलाइन आहे, ज्यामुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.
Jan 8, 2025, 02:27 PM IST
भाजपाने राहुल गांधींच्या घरी पाठवली 1 किलो जिलेबी; Swiggy ला सांगितलं Cash on Delivery घ्या
हरियाणामधील (Haryana) अनपेक्षित विजयानंतर भाजपा समर्थकांनी (BJP Supporters) राहुल गांधींना (Rahul Gandhi) जिलेबीच्या (Jalebi) नावे ट्रोल करण्यास सुरुवात केलं आहे.
Oct 9, 2024, 04:41 PM IST
मुंबई लोकलमध्ये 'फाइव्ह स्टार रेस्तरॉं', प्रवाशांना मिळाली स्पेशल डिश
Mumbai Local Train Restaurant: मुंबईकर प्रवाशांना तृप्त करण्यासाठी 2 तरुण यात दिसत आहेत. कोण आहेत हे तरुण? काय आहे हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
Nov 21, 2023, 10:33 AM ISTभारतातील 'हे' लोकप्रिय पदार्थ मूळचे भारतीय नाहीच? मग इथं कुठून आले हे पदार्थ...
घरी एखादा कार्यक्रम किंवा शुभप्रसंग असला की, स्वयंपाकघरात गुलाबजामचा बेत असतो. काही प्रसंगी मांसाहारावर ताव मारायचा झाल्यास बिर्याणीचा घाट घातला जातो.
Apr 26, 2023, 03:48 PM ISTजिलेबी आणि बटाट्याची भाजी! तुम्हाला आवडेल का हे कॉम्बिनेशन?
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 9, 2022, 04:46 PM IST