'जलयुक्त'ची खुली चौकशी करण्याचा निर्णय, फडणवीसांच्या अडचणी वाढणार ?
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होणार का ?
Oct 14, 2020, 05:59 PM ISTकॅगच्या अहवालात जलयुक्त शिवार योजना असफल झाल्याचा ठपका
आता कॅगने या योजनेमुळे मूळ उद्दिष्टांची पूर्ती झालीच नसल्याचे म्हटले आहे.
Sep 8, 2020, 06:19 PM IST