jailer in theatres

रजनीकांत यांचा 'जेलर' पाहणार का? किंग खानच्या उत्तरानं जिंकली सगळ्यांची मनं

Shah Rukh Khan Jailer : शाहरुख खाननं नुकताच त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी एका चाहत्यांनं त्याला रजनीकांत यांचा 'जेलर' पाहणार का असा सवाल केला होता. त्यावर शाहरुख खाननं दिलेलं उत्तर पाहता नेटकऱ्यांना आनंद झाला आहे. 

Aug 10, 2023, 04:57 PM IST

रजनीकांत यांचा 'जेलर' पाहण्यासाठी जपानहून चेन्नईला आलं 'हे' कपल!

Japanese Couple Watching Jailer : जपानी कपलनं 'जेलर' हा चित्रपट पाहण्यासाठी तब्बल 6 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. 

Aug 10, 2023, 03:50 PM IST