jailed

बिकनी गर्ल्सने घेरलेल्या इस्लामिक धर्मगुरूला 8000 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

बापरे! 'या' इस्लामिक धर्मगुरूला 8000 वर्षांची शिक्षा का सुनावलीय? काय आरोप आहेत? 

Nov 18, 2022, 06:40 PM IST

मोराची अंडी चोरुन ऑमलेट बनवून खाल्याने ग्रामस्थ संतप्त, होऊ शकते इतक्या वर्षांची शिक्षा

राष्ट्रीय पक्षी मोर किंवा मोराची अंडी यांना इजा पोहोचवल्यास त्यात शिक्षेची तरतूद आहे, असे असूनही पुन्हा एकदा एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. नोएडाच्या बिरमपूर गावात मोराची अंडी चोरून नेऊन ऑमलेट करुन खाल्याची घटना चव्हाट्यावर आली आहे. या घटनेने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

Jul 14, 2021, 08:39 PM IST
Maharashtra Man Jailed For Six Months For Starring Girl PT3M22S

मुलीकडे एकटक पहाणाऱ्याला ६ महिन्यांची शिक्षा

Maharashtra Man Jailed For Six Months For Starring Girl

Feb 8, 2021, 07:05 PM IST

कौतुकास्पद : १४ वर्षे तुरूंगवास भोगून, ४०व्या वर्षी बनला डॉक्टर

आपल्या ध्येयाचा पाठलाग करणारा अवलिया 

Feb 17, 2020, 09:44 AM IST

सिमी कार्यकर्ता साकेब नाचनची वेळेअगोदरच तुरुंगातून सुटका

सिमीचा कार्यकर्ता आणि पहिला उच्च शिक्षित दहशतवादी म्हणून कुप्रसिद्ध ठरलेला साकेब नाचनची आज ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटका झालीय.

Nov 22, 2017, 12:57 PM IST

छुप्या कॅमेऱ्यानं टॉयलेट, शॉवर रुममध्ये बनवले अश्लील व्हिडिओ; भारतीयाला लंडनमध्ये अटक

छुप्या पद्धतीनं कॅमेरा लावून अश्लील चित्रिकरण करणाऱ्या एका मूळ भारतीयाला लंडनमध्ये अटक करण्यात आलीय. 

Dec 25, 2015, 01:34 PM IST

कुख्यात तस्कर बेबी पाटणकरला २ मे पर्यंत कोठडी

मुंबईतील न्यायालयाने अमली पदार्थाची कुख्यात तस्कर शकुंतला उर्फ बेबी पाटणकरला  २ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने बेबी पाटणकरला बुधवारी पनवेलमध्ये अटक केली होती.

Apr 28, 2015, 08:37 PM IST

‘व्हेलेंटाईन डे’ साजरा केला म्हणून 32 वर्षांची शिक्षा

सौदी अरेबियात पाच लोकांना प्रत्येकी 39 वर्षांची कैद आणि 8000 चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा सुनावण्यात आलीय. त्यांचा गुन्हा फक्त इतकाच की त्यांनी तीन महिन्यांपूर्वी 14 फेब्रुवारीला ‘व्हेलेंटाईन डे’निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टीत सहभाग घेतला होता.

May 11, 2014, 10:04 AM IST