Video | "जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय संशोधन" पंतप्रधानांची नवी घोषणा
Jai Jawan, Jai Kisan, Jai Vigyan, Jai Research, Independence Day, Tricolor, Prime Minister, Narendra Modi, Speech
Aug 15, 2022, 04:30 PM ISTVIDEO | चिमुकली पडली जवानांच्या पाया! तुम्ही पहिलात का हा व्हिडीओ?
Viral Video Of Small Girl Winning Hearts
Jul 16, 2022, 05:55 PM ISTकोरोनाचं सावट : यंदा दहीहंडी नाही पण 'जय जवान' गोविंदाने पथकाने जपली बांधिलकी
उपनगरचा राजा 'जय जवान' गोविंदा पथक
Jul 14, 2020, 02:21 PM ISTव्हिडिओ : ...आणि गोविंदा नवव्या थरावरून खाली कोसळला
'जय जवान'नं दोनदा प्रयत्न करूनही त्यांना नऊ थर रचण्यात अपयश आलं...
Sep 4, 2018, 05:18 PM ISTदहीहंडीचा वाद सुप्रीम कोर्टात, मंडळांनी मागितली सवलत
जय जवान गोविंदा पथकाची सुप्रीम कोर्टात धाव
Aug 24, 2016, 09:51 AM ISTनिसर्गराजाशी लढण्यासाठी "जय किसान, जय तंत्रज्ञान"
दोन आठवड्यांपूर्वी एका कृषी विषयक कार्यक्रमासाठी औरंगाबादला गेलो होतो. येऊ घातलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. जलयुक्त शिवार योजने अंतर्गत अनेक बागायतदारांनी शेतात कृत्रिम तळी तयार करून पाणी साठवले. पण उन्हाळ्याची चाहूल लागताच शेततळ्यांतील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होऊ लागले आणि साठवलेले पाणी पावसाळ्यापर्यंत कसे पुरवायचे चिंतेत या शेतकरी गढला. गेले चार दिवस निसर्गराजा अवकाळी संपूर्ण महाराष्ट्रभर बरसला आणि अनेक ठिकाणी रब्बी हंगामाचे पीक धुवून गेला. या तडाख्यातून बाहेर यावे तर दोन-चार दिवसांनी गारांच्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे आणि वर सावधगिरीचा इशाराही दिला आहे. सावध व्हायचे तर नक्की काय करायचे? ज्यांचे पीक वाचले आणि कापणीला आले आहे... त्यांच्या हातात काहीतरी करणे शक्य आहे. बाकीच्या शेतकऱ्यांच्या हाती... आपल्या शेतावर गारपीट होऊ नये अशी प्रार्थना करण्यापलिकडे काही उपाय नाही.
Mar 5, 2015, 01:06 PM ISTजय जवानने दिली नऊ थरांची विक्रमी सलामी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2014, 08:20 PM ISTथरांचा थरार आणि `जय जवान`चा विश्वविक्रम
ठाण्याबरोबरच मुंबईतल्या अनेक गोविंदा पथकांनी ठाण्यातल्या प्रसिद्ध दहीहंडींना सलामी दिली. ठाण्यातल्या चौकाचौकात थरांचा थरार शिगेला पोहचवला. ढाक्कुमाकुमच्या तालावर गोविंदा हंडी फोडताना दिसत होते. ठाण्यात संघर्ष प्रतिष्ठान, संस्कृती प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान, आनंद चॅरिटेबल आणि टेंभी नाका या पाच मोठ्या दहीहंड्या होत्या.
Aug 10, 2012, 09:55 PM IST