तुम्ही काय फक्त खुर्चीवर बसण्यासाठी आहात का? - चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil on Mahavikas Aghadi Government : राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील 9Chandrakant Patil) यांनी जोरदार टीका केली आहे.
Jan 26, 2022, 11:01 AM ISTराज्य सरकारचा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय अतिशय क्रांतिकारी - राज्यपाल
Governor Bhagat Singh Koshyari : गेल्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्र सरकारने केलेली कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण अशी म्हणावी लागेल. नवनवीन योजना राज्यात राबविल्या हे सांगताना मला आनंद होत आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.
Jan 26, 2022, 10:29 AM ISTजय हिंद! एअर इंडियाच्या प्रत्येक प्रवासात गुंजणार देशभक्तीचा सूर
प्रत्येक घोषणेनंतर 'जय हिंद' बोलावं, एअर इंडिया आग्रही
Mar 5, 2019, 08:43 AM IST#Hows_d_josh! गुरूने दिला 'जय हिंद'चा वसा...
प्राध्यापिका नयना रेगे यांनी विद्यार्थ्यांसमोर आणि समाजासमोर एक अनोखा आदर्श ठेवला आहे.
Jan 24, 2019, 01:30 PM ISTगुजरातमधील शाळांमध्ये हजेरीवेळी 'जय हिंद' किंवा 'जय भारत' बंधनकारक!
गुजरात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि प्राथमिक शिक्षण संचालनालयाने हे आदेश जारी केले आहेत.
Jan 1, 2019, 12:23 PM ISTया राज्यात शाळेत हजेरी देताना आता 'यस सर' नाही
मध्य प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी आता हजेरी देताना, 'यस सर' नाही, तर
May 16, 2018, 05:47 PM ISTपंतप्रधान मोदींचा यंदाचा फेटा होता वेगळा आणि खास
अनेक खास कार्यक्रमांमध्ये आपल्या पोशाखामुळे चर्चेत असणारे मोदी यावेळेस देखील स्वातंत्र्य दिना दिवशी पुन्हा चर्चेत आहेत. मोदींचा कुर्ता अनेकांना आकर्षित तर करतोच पण पंतप्रधान मोदींचा फेटा देखील वेगवेगळा असतो. पंतप्रधान मोदींच्या यंदा चौथ्यांदा एका वेगळ्या प्रकारचा फेटा घातला होता. यावेळेस पंतप्रधान मोदींचा फेटा हा लांब होता. मागच्या बाजुला सोडण्यात येणारा फेटा हा त्यांच्या घुडघ्यापर्यंत होता. देशातील विविध भागामध्ये फेट्याला गरीबांच्या शानचं प्रतिक मानलं जातं.
Aug 15, 2017, 12:06 PM IST'सुराज्य माझा जन्मसिद्ध हक्क', लाल किल्ल्यावरुन मोदींचा नारा
भारताचा 71 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतरच्या भाषणात पंतप्रधानांन मोदींनी सुराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असा नवा नारा मोदींनी दिला. नवा भारत हा सुरक्षित, प्रगत असेल, त्याचा जगभरात दबदबा निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2019 पर्यंत शेतक-यांसाठी 99 नव्या योजना आणणार असल्याचंही मोदींनी सांगितलं.
Aug 15, 2017, 09:58 AM ISTजय हिंद : भारतापूर्वी या देशातून आला 'बाहुबली २'चा सिने रिव्ह्यू...
भारतीय प्रेक्षक ज्या सिनेमाची मोठ्य़ा आतूरतेनं आणि उत्सुकतेनं वाट पाहत आहेत तो 'बाहुबली २' हा सिनेमा प्रेक्षकांसमोर दाखल झालाय. परंतु, हा सिनेमा भारताअगोदर परदेशात प्रदर्शित झाला.
Apr 28, 2017, 11:58 AM ISTएअर इंडियामध्ये प्रवाशांचे 'जय हिंद'ने स्वागत
एअर इंडिया प्रवाशांचे स्वागत 'जय हिंद'ने करणार आहे. प्रवाशांना सभ्यतेची वागणूक देत 'जय हिंद' या शब्दाने त्यांचे स्वागत करीत राष्ट्रीय भावनेला बळकटी देण्याचा या सरकारी विमान कंपनीचा उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे.
May 23, 2016, 12:53 PM IST