...म्हणून शरद पवारांनी PM मोदी, उपराष्ट्रपतींना Gift केली डाळिंबं; जाणून घ्या खास कारण
Sharad Pawar Gifts Pomegranates To Modi: शरद पवारांनी दिल्लीत पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींची भेट घेतली.
Dec 18, 2024, 01:29 PM ISTAbhishek Manu Singhvi: 'मी राज्यसभेत 500...,' सीटखाली नोटांचा बंडल सापडल्यानंतर अभिषेक मनु सिंघवींचं स्पष्टीकरण
Parliament Cash Row Abhishek Manu Singhvi: काँग्रेस खासदार आणि वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांनी राज्यसभेत (Rajya Sabha) त्यांच्या सीटखाली नोटांचं बंडल सापडल्यानंतर स्पष्टीकरण दिलं आहे.
Dec 6, 2024, 03:28 PM IST
भारताच्या उपराष्ट्रपतींना किती पगार मिळतो?
भारताच्या उपराष्ट्रपतींना किती पगार मिळतो?
Jun 11, 2024, 07:44 PM IST'मी हवनात आहुती देईन', नक्कल केल्याने उपराष्ट्रपती व्यथित; सभागृहात मांडली व्यथा
तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी नक्कल केल्याने राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रचंड व्यथित झाले आहेत. संसदेचं कामकाज सुरु झाल्यानंतर त्यांनी आपली व्यथा मांडली.
Dec 20, 2023, 04:07 PM IST
Vice Presidential election 2022: जगदीप धनकड देशाचे नवे उपराष्ट्रपती होणार
युपीएला मोठा धक्का, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मार्गारेट अल्वा यांचा मोठा पराभव
Aug 6, 2022, 07:53 PM ISTVideo| आज नव्या उपराष्ट्रपतींची होणार निवड
The new vice president will be elected today
Aug 6, 2022, 09:20 AM ISTVice President Election 2022: देशाच्या उपराष्ट्रपतींचा पगार किती? सोबत मिळतात 'या' सरकारी सुविधा
देशाच्या उपराष्ट्रपतींना किती पगार मिळतो ? कोणत्या शाही सुविधा मिळतात?
Aug 6, 2022, 09:16 AM ISTउपराष्ट्रपती निवडणूक : जगदीप धनखड की मार्गारेट अल्वा, कोण बाजी मारणार?
Vice President Election: Jagdeep Dhankhar vs Margaret Alva : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होत आहे. यूपीएकडून मार्गारेट अल्वा तर एनडीएकडून पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
Aug 6, 2022, 08:05 AM ISTVice President Election 2022: भाजपकडून उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर
भाजपने उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे.
Jul 16, 2022, 09:13 PM ISTराज्यपालांच्या या आदेशामुळे ममता सरकारला मोठा झटका, संघर्ष वाढण्याची चिन्ह
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. राज्यात पुन्हा एकदा नवा संघर्ष पाहायला मिळू शकतो. राज्यपालांनी ममता सरकारला झटका देणारा निर्णय घेतला आहे.
Feb 12, 2022, 02:24 PM IST